Tarun Bharat

सेन्सेक्स 50 हजारांपार

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

आज आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशीही शेअर बाजारात वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 612.60 अंकांनी म्हणजेच 1.24 टक्क्यांनी वधारून 50193.33 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 184.95 अंकांनी म्हणजेच 1.24 टक्क्यांनी वधारून 15108.10 वर बंद झाला. गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 473.92 अंकांनी म्हणजेच 0.96 टक्क्यांनी घसरला होता.

Related Stories

चढउताराच्या प्रवासानंतर बाजार बंद

Patil_p

बाजारातील घसरणीचा प्रवास कायम

Amit Kulkarni

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स-निफ्टी तेजीत

Patil_p

ऍक्सेस 125 – स्ट्रीट 125 दुचाकीचे ब्लूटय़ुथसोबत सादरीकरण

Omkar B

विमा कंपन्यांतर्फे तब्येत सांभाळणाऱयांना बक्षिसे मिळणार

Omkar B

फास्टॅगच्या सहाय्याने पार्किंग शुल्क देण्याची सुविधा

Patil_p
error: Content is protected !!