Tarun Bharat

सेवागिरी यात्रेतील श्वान शर्यतीत सातारा येथील काळा नर ’चोरकला’ चॅम्पिअन

वार्ताहर/ पुसेगाव

श्री सेवगिरी महाराजांच्या 72 व्या पुण्यस्मरणनिमित्त पुसेगाव ता खटाव येथे आयोजित केलेल्या  राज्यस्तरीय श्वान शर्यतीत सातारा च्या सातारा कोरसिंग क्लब यांचा – ङचोरकला ङ या काळा  रंगाचा नर श्वानाने प्रथम क्रमांक मिळवला

सातारा दहिवडी रस्त्यालगत झालेल्या यास्पर्धेत सातारा सोलापूर,सांगली,या भागातील श्वानांनी सहभाग घेतला, अत्यंत अटातट्टीच्या  लढती असल्याने फायनल दुस्रया दिवशी सोमवारी घेण्यात आला, या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप जाधव, विकास जाधव,सचिन जाधव,राजेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेत अनुक्रमे विजयी श्वान,श्वानाचा रंग व त्याचे मालक पुढील प्रमाणे ङ राजमुद्रा( वाघा) मालकङ – शशिकांत देशमुख पुसेगाव 

ङ लक्ष्मी( राखी) मालकङ – रणजीत वलेकर उंबरमळे 

 ङ बॅरल(वाधा) मालकङ – विलास राठोड विजापूर  

ङ शबनम(- काळी पांढरी) मालकङ पै . हणमंत अभंगराव पंढरपूर 

 गरुडा ( राखाडी) मालकङ – मोरया गुप शेरे ङ ब्लॉककॅट( काळी) मालकङ प्रसाद पाटील मरळी-

 ङ वॉन्टेड (काळा) मालकङ -संतोष मस्कर चितळी 

ङकस्तुरी( राखाडी) मालकङ – वैभव शेडगे पारगाव 

 – युवराज(काळा पांढरा) मालकङ -अद्याय पवार निढळ

 सुब्रो (काळा) मालकङ – बिगब्रदर ग्रुप पुसेसावळी 

– ङ डायना11.12 (- वाघी ) मालकङ – गोल्डन ग्रुप खटाव 

 ङ शंभू नारायण (- काळा )मालकङ तुळजाभवानी पुसेसावळी – 

– ङवाईन( – काळा -पांढरा,)मालकङ – मराठा ग्रुप मरळी – ङ क्रिस्टल(वाघा पांढरा)मालक- सरपंच संतोष जाधव चिचणेर 

 सर्व विजेत्या  श्वान मालकांना सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात आले मैदानाचे सुत्रसंचालन प्रकाशबुवा महागावकर यांनी केले,         

 

Related Stories

जावली तालुक्यात कोरोनाची अँन्टीजेन टेस्ट सुविधा उपलब्ध

Patil_p

सातारा : वाठार किरोलीत ऊस ट्रॅक्टर पलटी; वाहतूक ठप्प

datta jadhav

बारा फुटी पोट्रेट पाहून भारावले बच्चन

Patil_p

सातारा : मंगळवार तळ्यातल्या माश्यांची ऑक्सिजनविना तडफड

Archana Banage

महाराष्ट्र पोलीस दलावर अविश्वास चुकीचा

Patil_p

गुगलपेद्वारे अपहारप्रकरणी एकास अटक

Archana Banage