Tarun Bharat

सोमनाथ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

नवी दिल्ली

अयोध्या, काशी यासारख्या धार्मिक स्थळांवरील रेल्वेस्थानकांचा विकास घडविण्यात आल्यावर आता गुजरातच्या सोमनाथ रेल्वेस्थानकाचा कायापालट करण्याची तयारी आहे. भारतीय रेल्वेने याकरता प्रक्रिया सुरू केली आहे. भाविकांना सोमनाथमध्ये पोहोचण्यास सुविधा व्हावी याकरता अनेक शहरांपासून रेल्वेगाडय़ा सुरू करण्याची योजना आहे. भारतीय रेल्वेने स्थानकाला विकसित करण्याचे डिझाइन तयार केले आहे. या स्थानकाला सोमनाथ मंदिराचा लुक देण्यात येणार आहे. देशाच्या 123 स्थानकांना पीपीपी मॉडेल अंतर्गत विकसित केले जात आहे. सोमनाथ स्थानकातून सध्या 10 रेल्वेगाडय़ांचे संचालन होते. हे स्थानक पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत भावनगर विभागात येते.

Related Stories

‘तौत्के’ चक्रीवादळ होणार आणखी तीव्र

datta jadhav

बंगालींविषय वक्तव्यावर परेश रावलांचा माफीनामा

Patil_p

36 केंद्रीय मंत्री भ्याड : मणिशंकर अय्यर

Patil_p

गेल्या 24 तासांत देशात 30,773 कोरोनाबाधित

Patil_p

‘सत्ता’कारणात मोदींची 20 वर्षे पूर्ण

Amit Kulkarni

मोदी, शहा यांच्या तालावर ईडी नाचत आहे : जयराम रमेश

Abhijeet Khandekar