Tarun Bharat

सोलापुरात कोरोनाचा चौथा मृत्यू; रुग्णांची संख्या 41 वर

ऑनलाईन टीम / सोलापूर

सोलापुरातील शास्त्रीनगर परिसरातील वृद्ध महिलेचा आज सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारीची संशयित रुग्ण म्हणून महिलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बापूजी नगर परिसरात आज कोरोनाचे आणखीन दोन रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज दिवसभरात कोरोना चाचणीचे १०० रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यापैकी ९८ निगेटिव्ह तर दोन पॉझिटिव्ह आले आहेत.

Related Stories

ऊसाच्या ट्रॉलीला ओमनी कारची धडक

Patil_p

नागठाणेत एक गाव…एक गणपती

Archana Banage

महाराष्ट्र : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

कोश्यारी, बाय बाय…

Patil_p

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; नराधमांना फाशी दया…

Archana Banage

सोलापूर : श्रावणी सोमवार निमित्त विठोबाला पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट

Archana Banage