Tarun Bharat

सोलापुरच्या गुरुजींचा पालकमंत्री भरणे यांनी केला सत्कार

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या गुरुजींचा पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सत्कार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा “ग्लोबल टीचर अवॉर्ड” या पुरस्कारासाठी यावर्षी सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांची निवड करण्यात आली. त्यांचा सोलापूरकरांना सार्थ अभिमान आहे.

हा पुरस्कार भारताला पहिल्यांदा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते.

Related Stories

कवठेगावाजवळील अपघातात कर्नाटकातील चार मित्रांचा मृत्यू

Abhijeet Khandekar

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी; शरद पवार मोठे हे मी मानत नाही

Archana Banage

कोथरुडच्या टेकडीवर जपणार ‘नटसम्राटा’च्या स्मृती

prashant_c

सांगली : क्रांतीस्मृतीवनातील वृक्षांना लावणार “बारकोड” ; सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचा पुढाकार

Archana Banage

बोंडले येथील तरुण उजनी कालव्याच्या पाण्यात बेपत्ता

Archana Banage

ओबीसी मंत्र्यांनी राजीनामा देऊन सरकारवर दबाव टाकावा

Archana Banage