Tarun Bharat

सोलापूर : आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज, तर शहरात नव्याने ५४ पॉझिटिव्ह

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती, उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू

सोलापुर /प्रतिनिधी


सोलापुर शहारात शुक्रवारी नव्याने 54 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचारा दरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 133 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.

सोलापुर शहरात शुक्रवारी 984 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 54 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 930 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 54 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 31 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6505 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 60294
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6505
-प्राप्त तपासणी अहवाल : 61185
-प्रलंबित तपासणी अहवाल : 93
-निगेटिव्ह अहवाल : 54680
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 408
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 945
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 5152

Related Stories

लोणावळय़ातील वृद्धेच्या खुनाचा तीन दिवसात उलगडा

prashant_c

५ हजाराची लाच स्विकारताना मुख्याध्यापकास अटक

Archana Banage

अक्कलकोटमध्ये सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये आज २० कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

सोलापूर महापालिका आयुक्त पी.शिवशंकर ‘कोरोना पॉझिटीव्ह’

Archana Banage

राष्ट्रीय कुटुंब व आरोग्य सर्वेक्षणात उस्मानाबाद जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

Archana Banage