Tarun Bharat

सोलापूर : इंदापूरजवळील अपघातात पंढरपुरातील चौघांचा मृत्यू

पंढरपुर / प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील इंदापूर म्युझिक झालेल्या दोन कारच्या अपघातामध्ये पंढरपूर तालुक्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापुर जवळ दुपारी ३ च्या सुमारास पुणे – सोलापूर हायवेवर पायल हॉटेल जवळ बोलेरो आणि इरटीगा गाडीचा अपघात झाला. यामध्ये इरटीगा गाडीचा टायर फुटला त्यामुळे गाडी डिव्हायडर गेली. त्यामुळे समोरासमोर धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला.

या अपघातातील मृतामध्ये पंढरपूर तालुक्यातील शरद प्रतिस्थानाचे अध्यक्ष गणेश गोडसेंसह 3 जणांचा समावेश आहे. यांच्यासह गोविंद पोपटराव गोडसे, अविनाश पवार, साळुंखे व ईरटीगामधील १ जण (नाव समजले नाही) यांचा जागीच मृत्यू झालाय.

Related Stories

“मोदी सरकारने दिवाळीत भेट म्हणुन महागाई दिली”

Archana Banage

केजरीवाल, भगवंत मान घेणार उद्धव ठाकरेंची भेट

datta jadhav

जम्मू काश्मीर : गंदरबलमध्ये अतिवृष्टी, ढगफुटीने उडाला हाहाकार

Archana Banage

राज्यनाट्य़ स्पर्धेची प्रवेशिका भरण्यासाठी मुदतवाढ

Archana Banage

शेतकऱ्यांना संकटातून तातडीनं बाहेर काढणं गरजेचं; अजित पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

Abhijeet Khandekar

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल ताब्यात

tarunbharat
error: Content is protected !!