Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये 56 नवे कोरोना रुग्ण

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज शनिवारी नवे कोरोनाबाधित 56 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 46 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 56 पैकी 42 पुरुष, 14 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 1138 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 38 हजार 521 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 486 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1410 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1354 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 56 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1138 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 36 हजार 897 जण बरे होऊन घरी गेली आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट 1229, मंगळवेढा 1769, बार्शी 6704, माढा 4080
माळशिरस 6980, मोहोळ 1872, उत्तर सोलापूर 817, करमाळा 2527
सांगोला 3043, पंढरपूर7916, दक्षिण सोलापूर 1584
एकूण 38,521

होम क्वांरटाईन – 1991
एकूण तपासणी व्यक्ती- 413919
प्राप्त अहवाल- 412308
प्रलंबित अहवाल- 1611
एकूण निगेटिव्ह – 373788
कोरोनाबाधितांची संख्या- 38,521
रुग्णालयात दाखल – 486
आतापर्यंत बरे – 36,897
मृत – 1138

Related Stories

सोलापूर : भाजपाने झिडकारल्यानंतर पाटलांना शिवसेनेने केले जवळ

Archana Banage

सोलापूर : जिल्ह्यात 298 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर ; एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 24, 672 वर

Archana Banage

जिल्हा परिषद, मनपा शाळेच्या हस्तांतरणावरून उमेश पाटील, चंदनशिवे यांच्यात कलगीतुरा

Archana Banage

 रेल्वेच्या आज 500 हून अधिक गाडय़ा रद्द

prashant_c

Solapur : हसापूर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

सोलापूर : केगाव बु.येथील दोन भावंडांचा अपघाती मृत्यू

Archana Banage