Tarun Bharat

सोलापूर ग्रामीणमध्ये 82 नवे कोरोना रुग्ण

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज रविवारी 82 नवे कोरोनाबाधित  पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  एकाच दिवशी 85 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 82 पैकी 51 पुरुष, 31 स्त्रियांचा समावेश आहे.  आज 4 तर  आतापर्यंत 1085  जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 36 हजार 922कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 104 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली. 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2802 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  2720 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 82 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1085 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 34 हजार 733 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे

अक्कलकोट  –  1187
मंगळवेढा-  1678
बार्शी –      6444
माढा-         3887
माळशिरस – 6786
मोहोळ-       1797
उत्तर सोलापूर – 803
करमाळा-   2331
सांगोला      –   2865
पंढरपूर           7504
दक्षिण सोलापूर – 1540
एकूण –         36, 922
होम क्वांरटाईन – 11716
एकूण तपासणी व्यक्ती-  357630
प्राप्त अहवाल- 357581
प्रलंबित अहवाल- 49
एकूण निगेटिव्ह – 320660
कोरोनाबाधितांची संख्या- 36,922
रुग्णालयात दाखल – 1104
आतापर्यंत बरे – 34,733
मृत – 1085

Related Stories

सोलापूर शहरात ५७ कोरोना पॉझिटीव्ह तर ४ मृत्यू

Archana Banage

सोलापूर : सराईत गुन्हेगारानेच केला सराईत गुन्हेगाराचा खून

Archana Banage

पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांचा विरोध

Abhijeet Khandekar

Solapur : रेल्वे सुरक्षाबलाच्या जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Abhijeet Khandekar

यापुढे खासगी नोंदणीकृत डॉक्टरांकडून घ्या प्रवास प्रमाणपत्र

Archana Banage

‘एमआयएम’ बी टीम तर काँग्रेस भाजपची ‘ये टू झेड’ टीम’

Archana Banage