Tarun Bharat

सोलापूर ग्रामीण भागात आज 126 नवे कोरोनाबाधित रुग्ण

सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात  आज बुधवारी 126  कोरोनाबाधित  पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 76 पुरुष, 50 स्त्रियांचा समावेश आहे.  आज 3 तर  आतापर्यंत 972  जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 32 हजार 528  कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 710 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली. 

       जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2618 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  2492 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 126 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 972 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29 हजार 846 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे

अक्कलकोट  –  1147

मंगळवेढा-  1463

बार्शी –      5886

माढा-         3365

माळशिरस – 5724

मोहोळ-       1629

उत्तर सोलापूर – 742

करमाळा-   2066

सांगोला      –   2525

पंढरपूर           6522

दक्षिण सोलापूर – 1459

एकूण –         32,528

होम क्वांरटाईन – 22322

एकूण तपासणी व्यक्ती-  273661

प्राप्त अहवाल- 273619

प्रलंबित अहवाल- 42

एकूण निगेटिव्ह – 241092

कोरोनाबाधितांची संख्या- 32,528

रुग्णालयात दाखल – 1710

आतापर्यंत बरे – 29, 846

मृत – 972

Related Stories

सोलापूर : बार्शीत रामलल्ला भूमिपूजनचे जल्लोषात स्वागत

Archana Banage

माढा तालुक्यातील कुर्डूत बालविवाह रोखला

Archana Banage

Solapur : आई राजा उदो उदोच्या घोषणात तुळजाभवानी मातेची जलयात्रा

Abhijeet Khandekar

सायकलद्वारे तरुणाईचा पर्यावरणाचा संदेश

prashant_c

उस्मानाबाद जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपची बाजी

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात एक मे पासून 339 लसीकरण केंद्राचे नियोजन

Archana Banage