Tarun Bharat

सोलापूर : चाकूचा धाक दाखवून माढयात साडेसात लाखांची चोरी

Advertisements

वार्ताहर / माढा

माढयात कोर्टामध्ये राहणाऱ्या फिर्यादी अमृता जगताप यांच्या राहत्या घरी शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान चार चोरट्यांनी घराच्या जिन्यातून प्रवेश करून अमृता यांना चाकूचा धाक दाखवून” हीलो मत “असे सांगून सात लाख 61 हजाराचा ऐवज लुटला.

जगताप यांचे वडील अमरदीप भांगे त्यांच्या आई अश्विनी व मुलगा प्रथमेश हे कुटुंब संध्याकाळी जेवण करून झोपले असता पहाटे तीनच्या दरम्यान चोरीचा डाव साधला या चोरीमध्ये चार तोळे गंठण बांगड्या पाच तोळ्याचे लाकेट दोन तोळ्याचे मिनी गंठण व सोन्याचे इतर दागिने एक मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Related Stories

देशाच्या उभारणीसाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण : राज्यपाल

prashant_c

एनएमके-१ गोल्डन च्या पेटेंटचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दावे दाखल

Abhijeet Shinde

जिल्ह्यात १५४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर, ६ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शी शहरासाठी राबवणार ‘वैराग पॅटर्न’ : प्रांताधिकारी निकम

Abhijeet Shinde

किरण कांदोळकर यांची उत्पल पर्रीकरांशी तासभर चर्चा

Patil_p

कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक : दहाजण जखमी

Rohan_P
error: Content is protected !!