Tarun Bharat

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 342 नवे कोरोना पॉझिटिव्ह तर 7 जणांचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज रविवारी 342 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयातून बरे होऊन 190 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर  एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 11 हजार 213 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी  दिली.

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात  3008 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 342 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2666 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 342  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 211 पुरुष आणि 131 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण  क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11213 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 86118
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 11213
-प्राप्त तपासणी अहवाल : 85971
-प्रलंबित तपासणी अहवाल : 147
-निगेटिव्ह अहवाल : 74758
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 324
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 3047
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 7842

Related Stories

उस्मानाबाद : सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्था ठेवीदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन

Abhijeet Shinde

एल्गार परिषद : एनआयएच्या ‘एफआयआर’मध्ये देशद्रोहाचे कलमच नाही

prashant_c

सोलापुरातील ‘त्या’ महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 व्यक्तींची तपासणी पूर्ण

Abhijeet Shinde

सोलापूरचे तापमान 38 अंशावर

Abhijeet Shinde

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा : आंबेडकर

Abhijeet Shinde

‘भीम बेटका’ संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन 26 जानेवारीपासून

prashant_c
error: Content is protected !!