Tarun Bharat

सोलापूर जिल्ह्यातील न्यायालये मंगळवार पासून पूर्णक्षमतेने सुरू

प्रतिनिधी / करमाळा

कोविड १९ च्या पार्श्वभुमीवर नामदार उच्च न्यायालयाने ११ जिल्हे वगळता अन्य न्यायालयातील कामकाज सुरू केले होते. परंतू सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, अहमदनगर, सिंधूदुर्ग, रायगड, पुणे, पालघर या ११ जिल्ह्यात फक्त तातडीचे कामकाज चालू ठेवले होते.

आज (ता.6) उच्च न्यायालयातील रजिस्टार महेंद्र महाजन यांनी या ११ जिल्ह्यांना कळवून उद्यापासून शंभर टक्के कामकाज सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंगळवार दि. 7 सप्टेंबर पासून नियमानुसार व दिलेल्या अटी ठेवून हे कामकाज सुरू करायचे आहे. यानुसार उद्यापासून करमाळा तालुक्यातील न्यायालय तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालये पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत.

Related Stories

सोलापूर : माढा तालुक्यात आज २६ कोरोनाबाधित, एकूण आकडा ५३१ वर

Archana Banage

डॉ. आंबेडकर यांच्यामुळेच आज दलितांमध्ये आत्मविश्वास, लवकरच इंदूमिल स्मारक पूर्ण होईल, मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

Rahul Gadkar

कुर्डुवाडी परिसरात मुसळधार पावसाने काही काळ वाहतूक खोळंबली

Archana Banage

देवेंद्र फडणवीसांनी राज्यातच रहावे : बबनराव लोणीकर

prashant_c

रेशनकार्ड नसणाऱ्यांनाही मिळणार धान्य

Archana Banage

माकपने शहरात विविध ठिकाणी पाळला राष्ट्रीय निषेध दिन

Archana Banage