Tarun Bharat

सोलापूर : पोलीस उप निरीक्षक महादेव दरेकर यांचे निधन

Advertisements

प्रतिनिधी / कुर्डुवाडी

कुर्डुवाडी येथील लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक महादेव जिजाबा दरेकर (वय ५७) यांचे आज पुण्यात निधन झाले.
गेल्या दहा बारा दिवसापासून ते कावीळ झाल्याने त्रस्त होते. यातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेले होते. आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

करमाळा तालुक्यात 100 ऑक्सिजन बेडसाठी प्रयत्नशील – आ. संजय शिंदे

Archana Banage

गटारीने उधळला विकेंड लॉकडाऊन

Patil_p

स्थायी, महासभेपाठोपाठ आता लोकशाही दिनही ऑनलाईन

Archana Banage

रामकृष्ण सेवा मंडळ साताराच्यावतीने मदत

Patil_p

हृदयविकाराच्या धक्क्याने वृद्धाचा रस्त्यावरच मृत्यू

Patil_p

वैरागच्या मयूर वाणीच्या अभिनयाचं होतय कौतुक !

Archana Banage
error: Content is protected !!