Tarun Bharat

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांचा ६ हजारचा टप्पा पार, आज ११३ पॉझिटिव्ह रुग्ण

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात मंगळवारी नव्याने 113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असुन सोलापूर शहरात 6 हजार कोरोना रुग्णांचा टप्पा मंगळवारी पार झाला आहे. तर उपचारा दरम्यान, 1 रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 50 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.

सोलापूर शहरात मंगळवारी 2099 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 113 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1986 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 113 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 57 पुरुष तर 56 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6064 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 50429
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6064
प्राप्त तपासणी अहवाल : 50429
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 44365
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 393
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1102
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4569

Related Stories

अकलूज, कुंभारी, बार्शीतील तीन दवाखाने कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित

Archana Banage

करमाळा तालुक्यात भरदिवसा घरफोङी; फिर्याद दाखल करून घेण्यास पोलीसांची दिरंगाई

Archana Banage

काँग्रेस मजबुतीसाठी मकबूल मोहोळकर पुन्हा सक्रिय

Archana Banage

सोलापूर : पाण्यात बुडून मायलेकीचा मृत्यू

Archana Banage

शहर व जिह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Archana Banage

पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar