Tarun Bharat

सोलापूर शहरात नवे 45 पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात शुक्रवारी 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 2 रुग्णाचा मृत्यू झाला तर उपचार घेऊन बरे झाल्याने 82 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.

    सोलापूर शहरात शुक्रवारी 2216 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 2170 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 45 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 26 पुरुष तर 19 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5689 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 43772
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5689
-प्राप्त तपासणी अहवाल : 43772
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 38083
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 387
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 902
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 4400

Related Stories

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला अपघात

datta jadhav

बस झालं; आता बोचकं गुंडाळ!

datta jadhav

शासकीय कर्ज योजनांच्या ग्राहकांना त्रास देऊ नका

Patil_p

अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न; नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

Archana Banage

महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

Tousif Mujawar

दिवाळी संपताच नगरपंचायत निवडणूक जाहीर

Patil_p