Tarun Bharat

सोलापूर शहरात नवे 74 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, दोघांचा मृत्यू

Advertisements

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात गुरुवारी नव्याने 74 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 41 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी दिली.
सोलापूर शहरात गुरुवारी 532 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 74 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 458 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 74 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 40 पुरुष तर 34 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7716 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 74042
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7716
-प्राप्त तपासणी अहवाल : 72042
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 66326
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 450
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 818
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 6448

Related Stories

एमआयडीसीला चोरटय़ांची साडेसाती

Patil_p

संकेश्वर ते आंबोली राष्ट्रीय महामार्गासाठी 574 कोटी रु. मंजूर

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आता आयकर विभागाच्या रडारवर

Abhijeet Shinde

अन्यथा पालिकेच्या दारात कचरा टाकू

Patil_p

सोलापुरात बुधवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर

Abhijeet Shinde

सोलापूर : उजनीतून सोलापूरसाठी भीमानदीत सोडले पाणी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!