Tarun Bharat

सोलापूर शहरात नव्याने 58 कोरोनाबाधित

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापुर

सोलापुर शहारात गुरुवारी नव्याने 58 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 147 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी गूरुवारी दिली.
सोलापुर शहरात गूरुवारी 1041 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 983 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 58 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 34 पुरुष तर 24 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6815 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 66445
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6815
-प्राप्त तपासणी अहवाल : 66257
-प्रलंबित तपासणी अहवाल : 188
-निगेटिव्ह अहवाल : 59442
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 423
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 669
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 5733

Related Stories

लाच मागितल्याप्रकरणी हिंगणीच्या ग्रामसेवकावर गुन्हा

Archana Banage

पृथ्वी संकटात , कमी उर्जा वापराच्या जीवनशैलीकडे चला !

prashant_c

सोलापूर शहरात 15 तर ग्रामीणमध्ये 316 नवे कोरोना रुग्ण

Archana Banage

सोलापूर : आधी पॉझिटिव्ह.. नंतर निगेटिव्ह, 12 जणांच्या अहवालाचा घोळ

Archana Banage

मराठवाडा साहित्य संमेलन देगलूरऐवजी औरंगाबादला

Archana Banage

रुग्णालयांनीच कोरोना रुग्णांना रेमडीसिवर उपलब्ध करून द्यावेत : जिल्हाधिकारी

Archana Banage