Tarun Bharat

सोलापूर शहरात १५३ पॉझिटिव्ह ; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुर शहारात मंगळवारी 153 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. बरे झाल्याने 59 जनांना घरी सोडण्यात आले, तर उपचारा दरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.

सोलापुर शहरात मंगळवारी 1010 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 153 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 857 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 153 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 90 पुरुष तर 63 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3988 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 20283
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती 3988
प्राप्त तपासणी अहवाल 20242
प्रलंबित तपासणी अहवाल 41
निगेटिव्ह अहवाल 16254
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 329
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या 1468
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या 2191

Related Stories

‘महाराष्ट्र केसरी’च्या लोगोचे पुण्यात अनावरण

datta jadhav

सेनेचा प्रस्ताव भाजपला मान्य नाही

datta jadhav

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी, आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना उत्तर

Archana Banage

सावरकरांवरील आक्षेपार्ह लेखनाबद्दल निदर्शने

prashant_c

सोलापूर ग्रामीणमध्ये ४३५ नवे कोरोनाबाधित

Archana Banage

कारहुणवी साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन

Archana Banage