Tarun Bharat

सोलापूर शहरात १८९ रुग्ण कोरोनामुक्त तर ४३ पॉझिटीव्ह

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती, उपचारा दरम्यान 4 जणांचा मृत्यू

सोलापुर / प्रतिनिधी


सोलापुर शहारातील शुक्रवारी उपचार घेऊन बरे झालेल्या तब्बल 189 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नवे 43 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.

सोलापुर शहरात शुक्रवारी 684 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 43 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 641 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 43 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 29 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5334 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 37978
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5334
-प्राप्त तपासणी अहवाल : 37711
-प्रलंबित तपासणी अहवाल : 267
-निगेटिव्ह अहवाल : 32377
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 373
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1231
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 3730

Related Stories

डॉ.शोभा नाईक यांचा एसकेई सोसायटीतर्फे गौरव

Patil_p

गौंडवाड ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन

Amit Kulkarni

खानापूर शहरात आजपासून दुर्गादौड

Amit Kulkarni

दुरुस्ती झाली, फुटपाथवरील ढिगारे जैसे थे!

Amit Kulkarni

मनपाने हटविले शहरातील होर्डिंग्ज

Amit Kulkarni

दुसऱया रेल्वेगेटनजीक वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p