Tarun Bharat

सोलापूर शहरात ५७ कोरोना पॉझिटीव्ह तर ४ मृत्यू

प्रतिनिधी / सोलापुर

सोलापुर शहारात शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत 57 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला तर बरे झाल्याने तब्बल 34 जनांना घरी सोडले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.

सोलापुर शहरात शनिवारी 227 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 57 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 170 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 57 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 30 पुरुष तर 27 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2141 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला. तर बरे झाल्याने तब्बल 34 जनांना घरी सोडण्यात आले.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 11472
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 2141
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 271
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 767
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 1103
प्राप्त तपासणी अहवाल : 11472
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 9331

Related Stories

नागपुराच पावसाची रिमझिम सुरू ; वादळी वाऱ्याची शक्यता

Archana Banage

जिल्हय़ात आजपर्यंत ६२९ जण कोरोनामुक्त

Archana Banage

लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; सीडीएस बिपीन रावत जखमी

Abhijeet Khandekar

संभाजीराजे आजपासून नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर

Archana Banage

नॉट रिचेबलच्या चर्चांवर अजित पवारांचा खुलासा; म्हणाले…

datta jadhav

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

Archana Banage
error: Content is protected !!