Tarun Bharat

सोलापूर शहरात 114 रुग्ण कोरोनामुक्त, 34 नवे रुग्ण

उपचारा दरम्यान तिघा जणांचा मृत्यू

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

सोलापूर शहरातील आज, शनिवारी उपचार घेऊन बरे झालेल्या तब्बल 114 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नवे 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

आज, 523 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 489 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 34 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 16 पुरुष तर 18 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5368 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 38463
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5368
-प्राप्त तपासणी अहवाल : 38234
-प्रलंबित तपासणी अहवाल : 229
-निगेटिव्ह अहवाल : 32866
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 376
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1148
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 3844

Related Stories

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी : अजित पवार

Tousif Mujawar

मुळा – मुठा, भीमा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी नियोजन करा : अजित पवार

Tousif Mujawar

राज ठाकरेंनी कधी बालवाडी चालवली नाही

Rahul Gadkar

सोलापूर : माढा तालुक्यात ३६ कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

प्रशासन, यात्रेचे मानकरी यांच्या संयुक्त बैठकीतून घेणार सिद्धेश्वर यात्रेचा निर्णय : आयुक्त

Archana Banage

राममंदिराला अक्षयतृतीयेचा मुहुर्त ?

prashant_c
error: Content is protected !!