Tarun Bharat

सोलापूर शहरात 24 कोरोना पॉझिटीव्ह

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती, बरे झाल्याने 11 रुग्णांना सोडले घरी

सोलापुर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी

सोलापुर शहारात शनिवारी नव्याने 24  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर उपचार घेऊन बरे झाल्याने 11 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

    सोलापुर शहरात  700 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 24  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 676जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 24 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 15 पुरुष तर 9 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9921झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 108890

-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9921

-प्राप्त तपासणी अहवाल : 108890

-प्रलंबित तपासणी अहवाल : 00

-निगेटिव्ह अहवाल : 98969

-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 551

-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 446

-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 8924

Related Stories

सोलापूर : चाकूचा धाक दाखवून माढयात साडेसात लाखांची चोरी

Archana Banage

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना कहर सुरूच,आज 130 रुग्णांची भर

Archana Banage

सोलापूर : दुकान मालकांची कोरोना चाचणी आदेश रद्द करा

Archana Banage

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने जागरण गोंधळ आंदोलन

Archana Banage

सोलापूरसाठी १३१८ रेमडेसिवीर इंजेक्शन प्राप्त

Archana Banage

Kolhapur : करमाळ्यात सरपंचपदासाठी १३५ व ग्रामपंचायत सदस्यपदासाठी एकुण

Abhijeet Khandekar