Tarun Bharat

सोलापूर शहरात 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, एकाचा मृत्यू

Advertisements

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 64 रुग्णांना सोडले घरी

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहारात मंगळवारी नव्याने 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 64 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिली.

सोलापूर शहरात मंगळवारी 418 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 373 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 45 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 22 पुरुष तर 23 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8750 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 82743
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8750
-प्राप्त तपासणी अहवाल : 82743
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 73993
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 492
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 762
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 7496

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे 13 बळी, 314 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

…तर पुण्यातही ‘नाईट लाईफ’चा विचार करू : आदित्य ठाकरे

prashant_c

पत्नीसह मेहुणीवर कोयत्याने वार, बार्शीत एकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

`एनटीपीसी’मध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभा करणे शक्य

Abhijeet Shinde

ठोक विक्रेत्यांचा किरकोळ विक्रेत्यांच्या नफ्यावर डल्ला

Abhijeet Shinde

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!