Tarun Bharat

सोलापूर शहरात 68 कोरोना पॉझिटिव्ह, दोन मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुर शहारात शनिवारी नव्याने 68 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 32 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.

सोलापुर शहरात शनिवारी 477 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 68 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 409 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 68 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 37 पुरुष तर 31 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7824 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 75021
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7824
-प्राप्त तपासणी अहवाल : 75021
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 67197
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 454
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 852
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 6518

Related Stories

सोलापूर : मनोहर भोसले याच्यावर बारामती येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सोलापूर : संभाजीराजेंच्या आंदोलनास मराठा बांधवांचा पाठिंबा

Abhijeet Shinde

नागरिकत्व सुधारणा कायद्याचा अपप्रचारच होतोय – अविनाश धर्माधिकारी

prashant_c

माढा तालुक्यात कोरोना बाधितांचा उच्चांक; तब्बल ५४ बाधितांची वाढ

Abhijeet Shinde

आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

सोलापुरात आज 49 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!