Tarun Bharat

सोलापूर शहरात 91 रुग्ण कोरोनामुक्त, 54 नवे पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / सोलापूर


सोलापूर शहारातील रविवारी उपचार घेऊन बरे झालेल्या 91 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नवे 54 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी रविवारी दिली.

सोलापूर शहरात रविवारी 432 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 54 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 378 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 54 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 22 पुरुष तर 32 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5422 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 38721
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5422
-प्राप्त तपासणी अहवाल : 38634
-प्रलंबित तपासणी अहवाल : 87
-निगेटिव्ह अहवाल : 32244
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 380
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1107
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 3935

Related Stories

“त्या दिवशी डॉक्टर नसते तर आमचं बाळ दगावले असते”

Archana Banage

EWS १० टक्के आरक्षणावर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव ठेवण्याचा घटनापीठाचा निर्णय

Archana Banage

सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. अशोक बोल्डे

Archana Banage

पुणे विभागातील 4 लाख 90 हजार 122 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

कोरोनामुक्त रुग्ण विठुनामाच्या घोषात घरी परतले

Archana Banage

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या चार बालकांचे संगोपन सुरु : जिल्हाधिकारी

Tousif Mujawar