Tarun Bharat

सोलापूर शहरात नवे 39 कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुर शहारात शनिवारी नव्याने 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारा दरम्यान एका  रुग्णाचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 31 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी दिली.
सोलापूर शहरात शनिवारी 1428 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 1389 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 39 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 27 पुरुष तर 12 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9572 झाली आहे.

-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 92645
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9572
-प्राप्त तपासणी अहवाल : 92645
-प्रलंबित तपासणी अहवाल : 00
-निगेटिव्ह अहवाल : 86073
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 534
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 450
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 8588

Related Stories

सर्वसाधारण सभा वेळेवर सुरु न झाल्याने आयुक्तांची खुर्ची हलवली, नगरसेवक संतप्त

Archana Banage

लमान बंजारा मेळाव्यात विविध मागण्यांचे ठराव एकमताने मंजूर

Abhijeet Khandekar

घोळसगाव येथे पाच एकर ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Archana Banage

सोलापूर ग्रामीणमध्ये १११ रुग्ण कोरोनामुक्त

Archana Banage

तेरणा साखरची निविदा १ एप्रिल पुर्वी न काढल्यास आंदोलन

Archana Banage

सोलापूर : प्रहार’च्या कार्यकर्त्यांकडून महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण

Archana Banage