Tarun Bharat

स्कोडाची वाहन विक्रीत चौपट वाढ

स्कोडाची वाहन विक्रीत चौपट वाढ

मुंबई 

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी स्कोडाने भारतीय बाजारामध्ये मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 4503 वाहनांची विक्री केली आहे. वर्षाच्या आधारे पाहता सदरची वाढ ही चौपट असल्याचे सांगितले जाते. कंपनीने अलीकडेच आपली नवी स्लाविया बाजारात दाखल केली आहे. तिलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये कंपनीने 853 वाहनांची विक्री केली होती. वर्षाच्या तुलनेत पाहता विक्री 428 टक्के अधिक आहे.

Related Stories

11 महिन्यात भारताच्या पाम तेलाच्या आयातीत 2.7 पट वाढ

Patil_p

टेक कंपनीच्या सीईओंच्या वेतनात भरभक्कम वाढ

Amit Kulkarni

बाजारातील घसरणीला अखेर विराम!

Amit Kulkarni

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे?

Patil_p

भारतीय कंपनी 127 देशांमध्ये औषध पुरवठा करणार

Patil_p

कायम स्वरुपी घरातून काम आरोग्यास धोकादायक?

Patil_p