Tarun Bharat

स्टर्लाईट प्रकल्पाला इस्त्रो पथकाची भेट

वृत्तसंस्था / चेन्नई

तामिळनाडूतील वेदांता लिमिटेड या कंपनीच्या स्टर्लाईट तांबे प्रकल्पातून सध्या ऑक्सिजनचे उत्पादन घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. तथापि काही तांत्रिक कारणास्तव या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती करण्यास विलंब लागत आहे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोचे एक पथक तांबे प्रकल्पाच्या भेटीसाठी आले आहे. या मंडळात तज्ञ इंजिनिअरचा समावेश असून ते प्रकल्पातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पथकाडून प्रकल्पातील यंत्रसामुग्रीची चाचणी सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

24 हजार कोटींची कंपनीच केली दान

Amit Kulkarni

आर्यनच्या कोठडीत वाढ, अनन्या पांडेची चौकशी

Amit Kulkarni

अभिनेत्री पॅरिस हिल्टनला पुत्ररत्न

Patil_p

योगी सरकारमधील ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

वृत्तपत्रांचे वितरण सध्या अत्यावश्यक

tarunbharat

27 जानेवारीला पंतप्रधान करणार ‘परीक्षा पे चर्चा’

Patil_p