Tarun Bharat

स्टेट बँकेने व्याजदर घटवले

मुंबई

 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर दरात 5 ते 10 बेसीस पॉइंटस्ने कपात करण्याचा निर्णय घेतला असून 10 जुलैपासून नवे व्याजदर अंमलात येतील. परिणामी कर्जाचा भार काहीसा हलका होण्यास मदत होणार आहे. ही कपात लघु मुदतीच्या कर्जासाठी असणार असून मागणी कायम राहण्यासाठी कपात करण्याचा निर्णय घेतला. एमसीएलआर दरात 14 व्यांदा बँकेने आजवर कपात केली आहे. 10 जुलैपासून बँकेचा एमसीएलआर दर तीन महिन्याच्या कर्जासाठी 6.65 टक्के राहणार आहे. एमसीएलआर कपातीमुळे ग्राहकाच्या समान मासिक हप्त्याचा भार कमी होणार आहे.

Related Stories

इझी ट्रीप प्लॅनर्सचा आयपीओ लवकरच

Patil_p

सप्ताहातील अंतिम सत्रही प्रभावीत

Patil_p

मारुती सुझुकीच्या एरिनामार्फत विक्रीला 3 वर्षे पूर्ण

Patil_p

इफको टोकीयोने केले 400 जणांना भरती

Patil_p

बर्जर पेंटस्ने किमती वाढवल्या

Patil_p

एलआयसीकडून आनंदा मोबाईल ऍपचे सादरीकरण

Patil_p