Tarun Bharat

स्पाईस जेटच्या ताफ्यात लवकरच 20 विमाने

मुंबई

 हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या स्पाईस जेटने आगामी काळात आपल्या ताफ्यामध्ये 20 विमाने सामील करायचा निर्णय घेतला आहे. या विमानांचा वापर पुढील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये देशातील विविध मार्गांसाठी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची विमाने ही कार्गो वाहतुकीसाठी वापरली जाणार असल्याचे सांगितले जाते. कार्गो व्यवसायाच्या विस्तारासाठी पुढील काही वर्षांमध्ये 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे, अशीही माहिती स्पाईस जेटने दिली आहे.

Related Stories

फ्लिपकार्ट ग्राहकांच्या सुविधांवर देणार भर

Patil_p

अन्न प्रक्रिया उद्योगावरील जीएसटी दर कमी करण्याची गरज

Patil_p

जागतिक वाहन बाजारपेठेत भारताची मुसंडी

Patil_p

‘जिओ प्लॉटफॉर्मस’ नंतर आता ‘रिलायन्स रिटेल’!

Omkar B

पोलाद मागणी घटणार

Patil_p

जागतिक विक्रीचा दबाव, बाजारात घसरण

Patil_p