Tarun Bharat

स्पेनचा नदाल उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ मेलबर्न

मेलबर्न समरसेट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉपसीडेड राफेल नदालने एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. नदालला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पुढे चाल मिळाली.

नदाल आणि हॉलंडचा ग्रीकस्पूर यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला जाणार होता. पण दुखापतीमुळे ग्रीकस्पूरने ही स्पर्धा अर्धवट सोडल्याने नदालला पुढे चाल मिळाली. गुरुवारी या स्पर्धेत नदालने बेरानकिसचा 6-2, 7-5 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले होते. फिनलँडच्या रुसूहोरीने उपांत्यफेरीत प्रवेश मिळविताना ऍलेक्स मॉल्केनचा 6-2, 6-1 असा पराभव केला. नदाल आणि रुसूहोरी यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होणार आहे.

Related Stories

भारताला आज विजयाची गरज

Patil_p

अविनाश साबळे युगांडात ट्रेनिंग घेणार

Patil_p

मेस्सीचा अर्जेंटिना फायनलमध्ये…आणि एसबीआय बँकेचे पासबुक ट्रेंडींगवर!

Abhijeet Khandekar

विंडीज प्रशिक्षक सिमॉन्स यांचा राजीनामा

Patil_p

तीन महिलांसह चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत

Patil_p

फिफाची ब्लॅटरविरूद्ध फौजदारी तक्रार

Patil_p