Tarun Bharat

स्वातंत्र्यदिनी दोडामार्गात तब्बल ११ उपोषणे

दोडामार्ग/वार्ताहर-

येत्या 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी दोडामार्गात तब्बल ११ उपोषणे होऊ घातली आहेत. आज मंगळवार पर्यंत शासन दरबारी या ११ उपोषणांची नोंद झाली असून शनिवारपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच यातील काही उपोषणे तडजोडीद्वारे स्थगित अथवा मागेही घेतली जाऊ शकतात.

Related Stories

विघ्नहर्त्या बाप्पांची आज प्राणप्रतिष्ठापना

Patil_p

खेड कृषीचा शासकीय जागेत घनकचरा टाकण्यास अटकाव

Patil_p

निबंध स्पर्धेत प्रा.सुषमा मांजरेकर राज्यात द्वितीय

Anuja Kudatarkar

देयके 22 कोटीची, आले फक्त साडेतीन कोटी

NIKHIL_N

गोवा राज्यातील कराटे स्पर्धेत “दोडामार्ग तालुक्यातील” कराटेपटूंचे सुयश

NIKHIL_N

प्रधानमंत्री मातृवंदन’ योजनेत रत्नागिरी जिल्हा अव्वल

Patil_p
error: Content is protected !!