Tarun Bharat

स्विगी, झोमॅटोमधून जेवण ऑर्डर करणं झाले महाग

ऑनलाईन टीम / बंगळूर : 

ऑनलाइन जेवण ऑर्डर करणाऱया ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटो आणि स्विगीनं गेल्या सहा महिन्यांत डिलिव्हरी शुल्क वाढवले आहे. त्यांनी डायनॅमिक डिस्काउंटिंग सुरू केलं आहे. ऑर्डर रद्द करण्यासंबंधी नियम अधिक कठोर केले आहेत. तसंच लॉयल्टी प्रोगामचे दरही वाढवले आहेत.

इकोनॉमिक्स टाईम्सच्या रिपोर्टनुसार ऑक्टोबरपासून झोमॅटो तर डिसेंबरपासून दर महिन्यातील ऑर्डरचं प्रमाण पाच ते सहा टक्के कमी झाल्याचा अंदाज आहे. या कंपन्यांनी नियम कठोर केल्यानं असं झालं आहे. उबर इट्स डीलनंतर या बाजारातील समीकरण किती बदलेल, हे पुढील महिन्यापर्यंत स्पष्ट होईल.

 

Related Stories

शेतकरी संघटनांशी पुन्हा मंगळवारी चर्चा

Patil_p

शरद यादव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Patil_p

‘आयएनएस’ कार्यकारिणीवर किरण ठाकुर बिनविरोध

Patil_p

एस. एम. कृष्णांची राजकीय निवृत्ती

Patil_p

‘तिरुपती’ची संपत्ती 2.26 लाख कोटी

Patil_p

अर्थव्यवस्था गतिमान होण्याचा शुभसंकेत

Patil_p