राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाला दनका
Advertisements
हलगा मच्छे रस्त्या संदर्भात पुन्हा शेतकऱ्यांना नोटीसा दाखविण्यात आल्या होत्या. त्या विरोधात शेतकरी येथील न्यायालयात गेले असता, न्यायालयाने कायमस्वरूपी स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अॅड. रवीकुमार गोकाककर यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.