Tarun Bharat

हलशी आरोग्य केंद्रात कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती

प्रतिनिधी खानापूर

खानापूर तालुक्यात आतापर्यंत 5 गरोदर महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी चार कोरोनाबाधित महिलांची खानापूरच्या सरकारी दवाखान्यात यशस्वीपणे प्रसूती करण्यात आली. हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कमीत कमी सोयी असतानाही डॉ. मंजुनाथ दळवाई यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स राणी लखनगौडा यांनी कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती केली. संपूर्ण बेळगाव जिल्हय़ात कोरोनाबाधित झालेल्या गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती करणारे हलशी येथील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे. बाळंतीण महिला व बाळही सुखरुप असून याबद्दल हलशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व नर्सचे विशेष कौतुक केले जात आहे.

Related Stories

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोविड-19 लस घ्यावी – जिल्हा प्रशासन

Abhijeet Khandekar

शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा होणार नाही : आरोग्य राज्यमंत्री

Archana Banage

यशस्वी विद्यार्थी, निवृत्त जवानांचा सत्कार

Patil_p

भाजपचे गोवा विधानसभा निवडणुकीतील यशापयश

Patil_p

सोशल मीडियाच्या ‘त्या’ अफवांवर तृप्ती सिद्धार्थने पाळला संयम आणि शांतीचा नियम

Archana Banage

हिडकल जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

Patil_p
error: Content is protected !!