Tarun Bharat

हालगा येथे शेतकऱयाची आत्महत्या

प्रतिनिधी / बेळगाव

उपजिवीकेसाठी शेतात पिकविलेले गलाटा फुलाचे पीक लॉकडाऊनमध्ये  खराब झाल्याने नैराश्येतून शेतकऱयाने आत्महत्या केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील हालगा गावात काल सोमवारी रात्री साडे दहा वाजता घडली. मारूती भिमा बिळगुचे (वय 63) रा. हालगा असे मयत शेतकऱयाचे नाव आहे. त्याने शेतवाडीतील  घरासमोर आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसात फिर्याद दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीची सभा खेळीमेळीत

Amit Kulkarni

बेळगावच्या स्केटिंगपटूंना 57 पदके

Amit Kulkarni

तुम्हाला महाराष्ट्रातूनच जावं लागतं हे लक्षात ठेवा- खासदार महाडिक

Abhijeet Khandekar

बसचे वेळापत्रक विस्कळीत

Patil_p

आयटीपार्कच्या स्थळ निश्चितीसाठी बैठकीची मागणी

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीतर्फे नेत्र तपासणी

Omkar B