Tarun Bharat

हिंडाल्कोकडून ‘रेणुका’चे अधिग्रहण

Advertisements

नवी दिल्ली

 हिंडाल्को इंडस्ट्रीजने रेणुका इन्व्हेस्टमेंट्स अँड फायनान्स लिमिटेडचे 100 टक्के अधिग्रहण केले आहे. रेणुका ही कंपनी पॉलिकॅब इंडिया लिमिटेडची सहकारी कंपनी आहे. तांब्याशी संबंधित उद्योगात या अधिग्रहणामुळे अधिक गती घेणे हिंडाल्कोला शक्मय होणार आहे. सदरचा व्यवहार 323 कोटी रुपयांना हिंडाल्कोने पदरात पाडून घेतल्याचे समजते.

Related Stories

गुवाहाटी विमानतळ आता अदानी समूहाकडे

Patil_p

एसआरएफ समभागाचा गुंतवणूकदारांना दमदार परतावा

Patil_p

प्रवासी वाहनांची विक्री घटली

Patil_p

एचसीएल फाउंडेशनकडून 9 एनजीओंना 16.5 कोटींचे अनुदान

Patil_p

मोबाईल ऍप आधारित पेमेंट 163 टक्क्मयांनी वाढले

Patil_p

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

Patil_p
error: Content is protected !!