Tarun Bharat

हिंदवाडी महिला मंडळातर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार

प्रतिनिधी / बेळगाव

हिंदवाडी महिला मंडळातर्फे महालक्ष्मी मंदिर येथे कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाजसेविका माधुरी जाधव, आशा कार्यकर्त्या प्रेमा कोलकार, लक्ष्मी कांबळे, सुशिला दोडमनी, शकुंतला अनंतपूर, गौरी हुबळीकर, भारती काळगे यांचा कोरोना योद्धय़ा म्हणून श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा सुमती कुदळे यांनी स्वागत केले. याप्रसंगी उपाध्यक्षा शोभा कंग्राळकर, कार्यकारिणी सदस्या सुरेखा व धनश्री सावंत, पार्वती भातकांडे, शिला शिरगुरकर, पल्लवी कंग्राळकर उपस्थित होत्या.

Related Stories

उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण यांची मराठा मंडळ संस्थेस भेट

Omkar B

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचे पथसंचलन

Amit Kulkarni

डोस घेण्यापूर्वीच आरोग्य खात्याकडून प्रमाणपत्र

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.अध्यक्षपदी संध्या चौगुले

Amit Kulkarni

स्मार्ट सिटीचा ड्रीम प्रोजेक्ट स्मार्ट कधी?

Omkar B

व्यंकटेश शिंदीहट्टींना सर्वोत्कृष्ट सेवा पुरस्कार

Patil_p