Tarun Bharat

हिंदुस्थान युनिलिव्हरच्या सीएमडींच्या वेतनात घट

Advertisements

नवी दिल्ली

 एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरचे अध्यक्ष आणि संचालक(सीएमडी) संजीव मेहता यांचे वार्षिक वेतन महामारीमुळे प्रभावीत झाले आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये ते 20.9 टक्क्यांनी कमी होत 16.36 कोटी रुपये राहिले आहे.

कंपनीने  आपल्या वार्षिक अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार सीएमडींच्या एकूण वेतनात 11.19 कोटी रुपयाचे वेतन आणि भत्ते, 2.02 कोटी रुपयाचा बोनस,1.69 कोटी रुपयाचा अतिरिक्त लाभांश आणि भविष्य निधीमध्ये 44 लाख कोटी रुपयाच्या योगदानाचा समावेश झाला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये मेहता यांचे एकूण उत्पन्न 19.42 कोटी रुपये होते. ज्यामध्ये 12.46 कोटी रुपये वेतन, 3.31 कोटी रुपये बोनस, 3.20 कोटी रुपयांचा लाभांश आणि भविष्य निधी तसेच अन्य 0.45 कोटी रुपयांच्या योगदानाचा समावेश आहे.

Related Stories

के माधवन डिज्नी, स्टार इंडियाचे अध्यक्ष

Patil_p

विदेशातील नरमाईमुळे सर्व खाद्यतेलाच्या किमतीत घट

Patil_p

थेट ग्राहकांपर्यंत ब्रँड पोहोचविणे कार्य तेजीत

Patil_p

आयटीसी खाद्य व्यवसायाची बल्ले बल्ले

Patil_p

कोविड काळातही एफपीआयचा भारतीय बाजारावर विश्वास

Patil_p

चालू वर्षात आतापर्यंत 51 आयपीओ

Patil_p
error: Content is protected !!