Tarun Bharat

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली. 


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मागील एक आठवडा घरामध्येच क्वारंटाइन होतो. मात्र, मागील दोन दिवसांपासून माझ्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने मी कोरोना टेस्ट केली असता, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच आयासोलेट आहे. 


दरम्यान, बंजारचे आमदार सुरेश शौरी यांच्या संपर्कात आल्याने मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्वतःला क्वारंटाइन करुन घेतले होते. 

Related Stories

शिंदेंच्या गटाला यड्रावकर मिळाले

Archana Banage

नेवरी वितरीकेमुळे पिढ्यान् पिढ्यांचा पाणी प्रश्न कायमचा सुटला : संग्राम देशमुख

Abhijeet Khandekar

देशाला चौथी लस मिळण्याची अपेक्षा

Patil_p

अंधश्रद्धेला खतपाणी घालून देश भरकटवणे बंद करा- राहूल गांधी

Abhijeet Khandekar

परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल आवश्यक : नितीन गडकरी

Rohit Salunke

पंतप्रधान मोदी बुंदेलखंड एक्स्प्रेस वे चे उद्घाटन करणार

Patil_p