Tarun Bharat

हिमाचल प्रदेशात पशु चिकित्सा सहाय्यकांच्या 120 पदांची होणार भरती

ऑनलाईन टीम / बिझडी : 


हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री पशुधन योजनेच्या अंतर्गत पशु चिकित्सा सहाय्यकांची 120 पदे भरली जाणार आहेत. याबाबत पशुपालन विभाग बालूगंज शिमलाकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे. 


या अध्यादेशानुसार, 10 ऑगस्ट रोजी पात्र उमेदवारांचे समुपदेशन केले जाणार आहे. आणि त्यानंतर यातील अशा उमेदवारांची निवड केली जाईल, ज्यांनी 2018 पर्यंत 12 वी नंतर पशु औषधीजनक प्रशिक्षण घेतले आहे. 


निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला 7 हजार रुपये दिले जातील. या संदर्भातील संपूर्ण माहिती वेब साईट वर देण्यात आली आहे. 

Related Stories

ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे निधन; 50 फूट खोल कालव्यात कोसळली फॉर्च्युनर

datta jadhav

अयोध्येतून निवडणूक लढविणार योगी आदित्यनाथ

Amit Kulkarni

विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारचा पुनर्विचार करा

Patil_p

गुणवत्तेसोबत आरक्षणही आवश्यक

Amit Kulkarni

भारतात 75 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सर्व सेवांसाठी एकच प्रोफाईल

Patil_p