Tarun Bharat

हिरवडे ग्रामपंचातील गैरव्यवहाराची चौकशी करा

हिरवडे ग्रामपंचातीने केला शौचालय अनुदानात लाखोंचा गैरव्यवहार

प्रतिनिधी / कोल्हापूर

हिरवडे तालुका करवीर ग्रामपंचायतीने बोगस लाभार्थी दाखवून शौचालयाच्या अनुदानात लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. सरपंच, ग्रामसेवक, सदस्या आणि करवीर पंचायत समितीकडील अधिकाऱयांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना दिले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव पाटील, तालुका प्रमुख दीपक मुसळे, दत्तात्रय पाटील, शिवाजीराव पाटील, हिंदुराव पाटील, संतोष पाटील, अक्षय यादव उपस्थित होते.

Related Stories

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, तर तिघे जखमी

Archana Banage

Almatti Dam : अलमट्टी धरणातून दुपारनंतर विसर्ग वाढवणार

Abhijeet Khandekar

कोरोना रोखण्यासाठी रुग्ण सेवा देणाऱ्यांची भूमिका महत्त्वाची – समरजितसिंह घाटगे

Archana Banage

मिरज-कोल्हापूर रस्ता दररोज अर्धा तास राहणार बंद

Archana Banage

गोकुळ शिरगावसह 13 गावातील पाणीपुरवठा उद्यापासून होणार सुरळीत

Archana Banage

राज्य सरकार हे घोटाळ्यांचे सरकार – माजी खासदार धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar