Tarun Bharat

हिरानंदानी समुहाच्या 24 ठिकाणांवर आयकरचे छापे

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

हिरानंदानी समुहाच्या 24 ठिकाणांवर आज सकाळी आयकर विभागाने धाड टाकली. यामध्ये मुंबई, चेन्नई, बेंगळुरू येथील कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांमध्ये आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत.

हिरानंदानी समुह ही रिअल इस्टेटमधील नामांकित कंपनी आहे. चेन्नईतील नवी टाऊनशीप आणि बेंगळुरूमधील नवीन डेटा सेंटर उभारणीत करचोरी केल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने ही धाड टाकली आहे. सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी हिरानंदानी समुहाच्या कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसले आहेत. हिरानंदानी समुहावरील छाप्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Related Stories

मणिपूर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंददास कोंथऊजम यांचा भाजपमध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

सातारच्या उपनगराध्यक्षपदी मनोज शेंडे

Patil_p

कोल्हापूर : बिगरशेतीची बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या एकास अटक

Abhijeet Shinde

मोदींच्या सभेला काळं मास्क, टोपी आणि कपडे घालून जाण्यास बंदी

Abhijeet Shinde

माजी केंद्रीय कायदेमंत्री अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम

datta jadhav

कोल्हापूर : हडलगे येथील 102 वर्षाच्या आजीबाई घरी राहून कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!