Tarun Bharat

हिरो इलेक्ट्रिकची ऑनलाईन बुकिंग सुविधा

नवी दिल्ली 

  देशव्यापी लॉकडाऊनच्या प्रभावामुळे देशातील हवा प्रदूषणाची पातळी मोठय़ा प्रमाणात घसरत आहे. याचबरोबर उद्योग व्यवसायाचे स्वरुपही बदलत असल्याचे दिसून येत आहे. यात विविध कंपन्या आपल्या व्यवसायाला कोविडच्या संकटातून वाचविण्यासाठी ऑनलाईन मार्ग स्विकारत आहेत. यामध्ये आता हिरो इलेक्ट्रिकने >खाज् ब्दल्r aग्r as म्तह as tप्ग्s’ हे अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे. हा बदल करत कंपनीने ऑनलाईन बुकिंगची सेवा सुरु केली आहे. या सेवेच्या आधारे ग्राहकांना 20 जूनपर्यंत हिरोची इलेक्ट्रिक वाहने ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुरु केली आहे. कंपनीने फ्लॅश इ2 लीड ऍसिड ग्लाइड आणि वेलोसिटी ही मॉडेल वगळता ऑनलाईन बुकिंगसाठी वाहने उपलब्ध राहणार असून यात ग्राहकांना आकर्षक 3 हजारपर्यंत कॅशबॅक सुविधा देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Related Stories

4,32,796 निष्क्रिय कंपन्यांची नावे नोंदणीकृत सुचीमधून हटवली

Patil_p

क्रिसीलने घटवला आर्थिक विकासदराचा अंदाज

Patil_p

जागतिक पातळीवर कॉम्प्युटर विक्रीत 11.2 टक्क्मयांनी वाढ

Patil_p

भारताचा विकासदर 9.2 टक्क्यांवर राहण्याचा अंदाज

Patil_p

पॉवरग्रिडचा आयपीओ लवकरच

Patil_p

‘एल ऍण्ड टी’ वीज प्रकल्पातील हिस्सेदारी विकणार

Patil_p