Tarun Bharat

हुतात्मा दिनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

Advertisements

बेळगाव :

महिला आघाडीच्या कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.

बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी सीमावासियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. त्यामध्ये प्रामुख्याने महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे सांगितले.

प्रिया कुडचींनी आपले मनोगत व्यक्त केले. शुक्रवार दि. 17 रोजी सकाळी 9 वाजता हुतात्मा चौकामध्ये सर्वांनी उपस्थित रहावे.

Related Stories

आर.एम.रेणके यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Amit Kulkarni

बेळगाव स्पोर्ट्स क्लब- विजया अकादमी यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni

बस्तवाड-धामणे रस्ता तातडीने दुरुस्त करा

Amit Kulkarni

बेळगुंदी येथे हुतात्म्यांना अभिवादन

Tousif Mujawar

एसडीएम, सीसीआय, हुबळी स्पोर्ट्स क्लब विजयी

Amit Kulkarni

नागरिकांनी रात्रीच्यावेळी बाहेर पडू नये

Nilkanth Sonar
error: Content is protected !!