Tarun Bharat

हुपरी येथे रिव्हॉल्‍वरमधून गोळी सुटून युवक ठार

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

रिव्हॉल्वर साफ करताना गोळी सुटून हुपरी ता. हातकणंगले येथील चांदी उद्योजकाचा पुत्र ठार. रिव्हॉल्‍वर साफ करत असताना गोळी सुटून ही घटना घडली. हुपरी येथील शांतिनगर येथे राहणारा 27 वर्षीय सागर सुनील गाट हा युवक ठार झाला.

मृत सागर याचा मुलगा सिध्दचा आज शनिवारी वाढदिवस होता. मात्र मुलाचा वाढदिवस साजरा करण्याआधीच सागर यांचा अंत झाला. सुनील गाट हे हुपरीतील चांदी व्यापारी असून सागर वडीलांची रिव्हॉल्‍वर साफ करत असताना अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने हुपरीत खळबळ उडाली आहे.

Related Stories

भुदरगड भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी पार्थ सावंत तर महिला आघाडी अध्यक्षपदी आक्काताई नलवडे

Archana Banage

मराठा समाज लवकरच भूमिका जाहीर करणार

Archana Banage

आर्थिक फसवणूक प्रकरणी तीघांना सात वर्षाच्या कारावासह प्रत्येकी 1 लाखाचा दंड

Archana Banage

रांगोळीत सहकारी संस्थेचे धान्य दुकान फोडले

Archana Banage

आईला सॅल्युट अन् भरल्या डोळ्यांनी ड्युटीला निरोप

Archana Banage

टोलची पावती फाडणाऱ्यांनी जिल्ह्यासाठी काय केले ?

Archana Banage
error: Content is protected !!