Tarun Bharat

हृदयशस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन

Advertisements

बेळगाव : वडगाव देवांगनगर, कलमेश्वर रोड येथील प्रियांका शिवचंद्र संकपाळ या 23 वर्षीय तरुणीवर तातडीने हृदयशस्त्रक्रिया करावयाची आहे. मात्र प्रियांकाचे वडील बेपत्ता असून तिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. तिचा भाऊ एका दुकानात काम करतो. गरीबीमुळे त्यांना प्रियांकावरील उपचाराचा खर्च परवडणारा नाही. या शस्त्रक्रियेसाठी 12 लाखाहून अधिक खर्च येणार आहे. त्यासाठी दानशूर मंडळींनी अर्थसाहाय्य करावे, असे आवाहन प्रियांकाच्या आईने केले आहे. इच्छुकांनी आपली मदत बँक ऑफ म्हैसूर, खाते क्र. 64112064257 यावर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शेतकरी ताटकळत

Amit Kulkarni

शहरात उद्या वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्डचा पाणीपुरवठा बंद

tarunbharat

बटाटा काढणीत पावसाचा अडथळा

Patil_p

पहिला मार्गशीर्ष गुरुवार भक्तिमय वातावरणात

Patil_p

एआयएम क्रिकेट अकादमीचा 228 धावांनी मोठा विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!