Tarun Bharat

हेमंत बिस्वा शर्मा थोड्याच वेळात घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Advertisements

ऑनलाईन टीम / गुवाहाटी : 

भाजप नेते हेमंत बिस्वा शर्मा आज दुपारी 12 वाजता आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शर्मा यांनी रविवारी राजभवनात राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी हा दावा मान्य करत शर्मा  यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे होणाऱ्या या शपथविधी कार्यक्रमाला  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील  उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.

शर्मा यांच्यासमवेत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची नावे अद्याप समोर आली नाहीत. शपथ घेण्यापूर्वी शर्मा यांनी माता भगवतीचा आशीर्वाद घेतला. कामाख्या मंदिर आणि डोल गोविंद मंदिरात पूजा केली. 

Related Stories

महाविकास आघाडीला धक्का; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

Archana Banage

कोणत्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे; भारताची पाकिस्तानकडे मागणी

Tousif Mujawar

बीरभूम जळीतकांडाच्या प्रमुख आरोपीला अटक

Amit Kulkarni

दिल्लीत अज्ञात ठिकाणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला आणि एकनाथ शिंदेंची भेट

Archana Banage

आणखी 2 शेतकऱ्यांचा आंदोलनादरम्यान मृत्यू

Patil_p

“असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले”; मुख्यमंत्री ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका

Archana Banage
error: Content is protected !!