Tarun Bharat

हेलिकॉप्टर अपघातात बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती

दिल्ली/प्रतिनिधी

बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंग बचावले आहेत. ते ४५ टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती एका इंग्रजी दैनिकाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यांना वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमधून बेंगळूरच्या एअर फोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये हलवण्याबद्दल विचार सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे.

“ग्रुप कॅप्टन वरुण सिंग वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये लाइफ सपोर्टवर आहेत आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,” असे संसदेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

Related Stories

टीव्ही अँकर रंजन यांना मिळाला दिलासा

Patil_p

73 व्या प्रजासत्ताकदिनी कळकराई सुळका व ढाक किल्ला दरीमध्ये फडकवला तिरंगा

Abhijeet Khandekar

तृणमूल नेते अनुव्रत मंडल यांना सीबीआयकडून अटक

Amit Kulkarni

नितीश कुमार आरोपमुक्त

Patil_p

लॉक डाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी युपीचे आमदार अमन मणि त्रिपाठी यांच्या सह 7 जणांना अटक

Tousif Mujawar

धर्मांतराच्या मुद्दय़ाला राजकीय वळण नको

Patil_p